Monsson Session of Parliament : 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून संसदेचे दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. त्यानंतर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. (Monsson Session of Parliament adjourned till Monday Due to Manipur Violence ) Manipur […]
Aditya Thackery : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महानगर पालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे भडकले आहेत. धक्कादायक बातमी अशी आहे की, मुंबई महानगर पालिकेमध्ये दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली आहेत. केबिन देण्याची गरज का पडली. ही प्रथा चुकीची आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ( Aditya Thackery Criticize Mangalprabhat […]
Mamata Banerjee Security : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी गफलत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळ एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्याच्याजवळ बंदूक, चाकू अशी हत्यारं आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ( Intercepted person catch at West Bengal CM Mamata Banerjee residence ) […]
Atul Bhatkhalkar on Manipur Violence : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना […]
Irshalwadi Landslide Rescue Operation : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तरी देखील NDRF समोर उभा आव्हानांचा डोंगर कमी झालेला […]
Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात (Manipur) उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत (Mharashtra Assembly Session) पडल्याचं पाहायला मिळालं. यावळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. तर कॉंग्रेसच्या […]
Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला. पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. या गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक […]
A Haunting In Venice : प्रसिद्ध इंग्रजी लेखिका आगाथा क्रिस्टी यांच्या हॅलोवीन पार्टी या कादंबरीवर चित्रपट येत आहे. ऑस्कर विजेते दिग्दर्शक केनेथ ब्रानघ हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘ए हॉन्टिंग इन व्हेनिस’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा थरारक ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड […]
Ahmednagar News : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा झाली […]
Raj Kundra Pornography Case : फिटनेस क्विन अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं. शिल्पा आणि राज यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ मानला जातो. तर आता याच पॉर्नोग्राफी केसवर चित्रपट येणार आहे. ( Coming Film on Shilpa Shetty Husband Raj […]