Netflix Sharing Option : गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू केलं होतं. त्यानुसार नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध लागू करण्यात आले होते. हे फिचर आज 20 जुलै 2023 पासून भारतातील युझर्ससाठी देखील लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनचा पासवर्ड घरातील लोकांव्यातिरिक्त इतरांना शेअर नाही करू शकणार. तसेच कंपना त्यात काही आणखी […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी कुणाचे आई-वडिल गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा ऐन म्हतारपणात आधारच गेला. ही भयान परिस्थिती ओढावलीय रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमधील गावकऱ्यांवर. गाव झोपेत असतानाच काळाने अख्या गावावर घाला घातलाय. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली. अन् अनेक कुटुंब मातीच्या ढीगाऱ्याखाली […]
Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्त स्वकियांना […]
Oppenheimer Movie Tickets : हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्ट्रोफर नोलन यांचा ‘ओपेनहायमर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र रिलीजच्या आधीच हा चित्रपट त्याच्या तिकिटची किंमतीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. कारण या चित्रपटाच्या एका तिकिटची किंमत तब्बल अडिच हजारच्या आसपास आहे. त्यामुळे या चित्रपटाने टॉम क्रुजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’ तिकिटाच्या किंमतीबाबत मागे टाकले आहे. ( Oppenheimer Movie Tickets […]
Tista Setalwad : तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज 19 जुलैला सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे उच्च अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर 1 जुलैला उच्च न्यायालयाने सरेंडर करायला सांगितलले होते. (Tista Setalwad got Bail from Supreme Court) Sholay सिनेमा हा […]
Johnson & Johnson : गेल्या काही दिवसांपूर्वी वादात सापडलेली अमेरिकन बेबी कॉस्मेटीक प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. एका व्यक्तीने कंपनीवर दावा ठोकला आहे की, जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या पावडरमुळे त्याला कॅंन्सर झाला आहे. त्यावर न्यायालयाने या कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ( a person Affected by Censer due […]
Kokan Rain Update : गेल्या काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू असल्याने नद्यांची […]
Ahmednagar BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली […]