Adani on Hindenburg Report : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी […]
Threat Message to Modi and Yogi : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक धमकीचा मॅसेज आल्याचं समोर आलं आहे. या मॅसेजमुळे खळबळ निर्माण झाली असून या ही धमकी थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना देण्यात आली आहे. या धमकी देणाऱ्याने 26/11 ला मुंबईवर केलेल्या हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. […]
NDA Meeting in Delhi : आजचा दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज एकीकडे नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार […]
Dilip Kumar : पाच अभिनेत्रींशी अफेअर, पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, आयुष्यात अनेक वादळं, पडद्यावर देखील या अभिनेत्याने अशाच काहीशा भूमिका साकारल्या. प्रत्येक डायलॉगमध्ये दुःख, प्रेम त्याच्या डोळ्यातच त्याचे संवाद स्पष्ट दिसायचे. हा निष्पाप चेहऱ्याचा तरूण कधी चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असं तेव्हा अनेकांना वाटलंही नव्हतं. कारण त्याला चित्रपसृष्टीचा कोणताही वारसा नव्हता. एक नवं नाव अन् नव्या ओळखीसह […]
Subhedar Marathi Movie : “आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय […]
Gadar 2 Khairiyat Teaser : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
Shravan 2023 : हिंदू पंचागामध्ये येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये हिंदूंकडून अनेक व्रत-वैकल्य केली जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन असे महत्त्वाचे सण असतात. या महिन्यात मांसाहारही टाळला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवारी शिवभक्तांकडून शिवपूजन आणि उपवास केला जातो. यावर्षी मात्र अधिक श्रावण महिना आल्याने मूळ श्रावण महिना नेमका […]
Maharashtra Assembly Session : आज पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सुरूवातील विधिमंडळाच्या विधानसभेत कामकाजला सुरूवात झाली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळामुळे या सभागृहातील कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाच्या विधानपरिषद या सभागृहात कामकाज सुरू झाले आहे. ( After enter in Shinde Shivsena Neelam Gorhe supporting CM Shinde who […]
Ahmedngar News : सराकारने सन २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात वित्त विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील महापुरुष यांच्याशी सबंधित दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Follow up […]
Ahmednagar NCP Activist Killed : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. शनिवारी 15 जुलैला शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. ( Seven accused arrested with BJP Activist in Ahmednagar […]