Notice to Shinde-Thackery MLA : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिवसेना (UBT) गटाच्या 55 आमदारांची धाकधूक वाढलेली आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन्ही गटांना 7 दिवसांता कालावधी देण्यात आला होता. हे उत्तर देताना दोन्ही गटांना अपात्रतेविरोधातील […]
Pimpri Chinchwad BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा […]
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. तर आता हे पैसे कसे मिळवायचे? त्यासाठी […]
Kangna Ranaut on Ranbir-Alia : कंगना रनौत ( Kangna Ranaut) च्या निशाण्यावर नेहमीच कोणते कोणते बॉलिवू़ड सेलिब्रेटी असतात. त्यात आता तिने थेट रणबीर आलियाच्या लग्नावर धक्कादायक आरोप केले आहेत. मात्र तिने या कपलचं नाव न घेता हा निशाणा साधला आहे. तिने अभिनेत्याने आताच एक फॉरेन टूर केली. मात्र आपल्या पत्नी आणि मुलीला सोबत नेले नाही […]
Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. मात्र […]
Amol Kolhe in Khupte Tithe Gupte : झी मराठी या मराठी मनोरंजन वाहिनीवर एक मुलाखत सदराखाली कार्यक्रम घेतला जातो. खुपते तिथे गुप्ते असं या कार्यक्रमाचं नाव आहे. तर त्या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन हे अभिनेते संगीतकार आणि दिग्जर्शक अवधूत गुप्ते हे करतात. यावेळी या कार्यक्रमाचा तिसरा सीजन आहे. यामध्ये वेगवेगळ्या मान्यवारांना आमंत्रित करून त्यांच्या दिलखुलास मुलाखती घेतल्या […]
Gadar 2 Khairiyat Out : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. (Good news for Sahara India Investors Refund […]
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या एका भागात काही तरुणांचा वाद होतो. या वादातून एक राजकीय पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या एका राजकीय व्यक्तीची भर चौकात हत्या करतो. अगदी सिनेमात घडतात. असे या हत्याकांडाने नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे समोर आलंय. दरम्यान त्या रात्री नेमकं काय घडलं होत? ते हत्याकांड […]