Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held […]
Ashish Shelar : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे.(Karnataka Remove Savarkars Lesson) त्यावर आता भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरत कॉंग्रेस ( Congress) आणि उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackrey)टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. […]
Mumbai Water Supply : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामध्ये आता राज्याची […]
Adipurush Movie PVR INOX : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करू शकतो. पण आदिपुरूषबरोबर तुम्हाला देखील कमाई […]
Maharashtra ST : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे एसटी बसने ही राज्यातील सर्वसामान्यांपासून सर्वांचीच प्रवासाची प्रधान्यता असते. एसटीला लालपरी म्हणून देखील ओळखले जातं. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या तत्वाखाली एसटीने गेली 75 वर्ष राज्यात कार्यरत आहे. तर एसटीच्या संप काळामध्ये राज्यातील जनजीनव विस्कळीत झाल्याचं देखील सर्वांनी अनुभवलं आहे. त्यानंतर आता एसटीने […]
Devendrs Fadanvis : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ( Fadanvis Criticizes Congress and Thackrey on Karnataka Remove Savarkars Lesson from Text books ) अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तर माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची […]
Ajit Pawar CM : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री व्हावे अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. ही इच्छा हे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकल्याचं पाहायला मिळलं त्यात अजित पवारांचे पोस्टर आघाडीवर होते. तसेच त्यानंतर स्वतः अजितदादांनी देखील मुख्यमंत्री होण्यची इच्छा […]
Sanjay Raut on Shinde-Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू […]
Nitesh Rane on Sanjay Raut : भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोप रोज पाहाया मिळतात. त्यामध्ये अत्यंत खालच्या भाषेत केली गेलेली टीका पाहता. राज्यातील राजकारणाचा स्तर खालावत चालल्याचे दिसून येते मात्र आपण संजय राऊतांवर हा हल्लाबोल का? करतो यावर स्वतः […]