Nitesh Rane on Love Jihad : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे यांनी लव्ह जिहाद हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र त्यांनी हा विषय एवढा लावून का धरला आहे? यावर त्यांना लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप सभा’ या मुलाखत कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली लव जिहादबाबतची भूमिका […]
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची नुकतीच भेट झाली असल्याची माहिती आहे. दिल्लीत श्रीकांत शिंदे यांनी शाहंची भेट घेतली. शिंदे यांनी भेटीची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. अशातच आज (१५ जून) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता आहे, शाह गृहमंत्री […]
Mumbai Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्याची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) महिला अत्याचाराच्या (sexually assault ) घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये आता थेट मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्येच (Local) एका 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी 14 जूनला सकाळी ही विद्यार्थीनी परीक्षेला (Exam) जात असतानाच धावत्या ट्रेनमध्ये (Train ) ही घटना घटली आहे. ( 20 […]
Devendra Fadanvis on Adipurush : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत […]
Shinde VS Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर […]
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होतं. या अगोदर देखईल त्यांनी बुलढाण्यात याच मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला या मागण्या मान्य न झाल्यास दिला होता. मात्र राज्य सरकारने यावर बैठक घेऊनही कोणतीही कार्यवाही […]
New Academic Year : राज्यात आजपासून शाळा (Schools ) सुरू होत आहेत.विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षांला (New Academic Year ) सुरूवात होणार आहे. यावर्षी विद्यार्थी (students) आणि शाळांसाठी महत्त्वाचे बदल राज्याच्या शिक्षण विभागाने केल्याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षांबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक […]
Sharada Rajan Ayyangar Passed Away : 70 च्या दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार (Sharada Rajan Ayyangar) यांचं आज 14 जून ला निधन (Passed Away) झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शारदा यांनी अनेक प्रसिद्ध गाणे गायले. तर ‘तितली उडी’ या गाण्यामुळे त्यांनी प्रचंह लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर […]
Bigg Boss OTT 2: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस […]
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रावरील बिपरजॉय (Biparjoy Cyclone ) चक्रीवादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. यासोबतच हलक्या पावसाचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून ते हळूहळू गुजरातकडे […]