Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. (Adipurush record break collection in two days from Advance Booking) Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, […]
Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल एवढी होती. दरम्यान जम्मू-कश्मिरलाही भूकंपाचे हादरे बसल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. ( 5.4 Richter scale Earthquake in Delhi and Jammu-Kashmir has too shocks ) Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या […]
PM Modi on Job fairs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून रोजगार मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तब्बल 70 हजार तरूणांना नियुक्ती पत्र दिले आहेत. यावेळी मोदी यांनी सांगितले की, देशात एक निर्णायक आणि स्थिर सरकार आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार मिळत आहे. केंद्र आणि भाजप शासित राज्यांत वारंवार होणारे रोजगार मेळाव्यांबद्दल मला […]
Chandrashekhar Bavankule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित […]
Kazan Khan Passed Away : आपल्या खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले, अभिनेते कझान खान ( Kazan Khan) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Passed Away ) त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. प्रोडक्शन कंट्रोलर आणि सिने-निर्माते एनएम बदूशा यांनी (N.M. Badusha) अभिनेते कझान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर सोशल मिडीयावर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शोक व्यक्त […]
Reduce Belly Fat : सध्याचा काळ हा धावपळीचा आहे. असं आपण नेहमी म्हणतो मात्र त्या धावपळीमध्ये देखील आणखी एक मोठा धोका वाढत आहे. तो म्हणजे लठ्ठपणा. सध्या अनेक जण ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होममध्ये सिंटींग जॉब करत आहेत. काम करत असताना अनेकांना हे लक्षातच येच नाही की, आपण तासन् तास एकाच जागेवर बसून असतो. ( […]
Manohar Joshi Health Update : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावल्याने (Health) त्यांना 22 मे ला उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. जोशी यांच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये […]
Congress MLA : कॉंग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या बस चालवत असून त्यांच्या शेजारी बस ड्रायव्हर देखील होता. मात्र त्यांनी अचानक रिव्हर्स गिअर टासल्याने मोठा अनर्थ घडला. ही बस मागे गेली त्यामुळे पार्किंगमध्ये मागे उभ्या असलेल्या काही गाड्यांना तिने धडक दिली. त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं. मात्र शेजरी असलेल्या […]
Kajol depression : अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चिंताजनक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने मी माझ्या जीवनातील नैराश्याच्या टप्प्यातून जात असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी तिने सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्वच पोस्ट डिलीटसुद्धा केल्या होत्या. त्यावर काजोलच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल चिंता वाटत होती. पण आता तिने नवीन […]
Nana Patole : कॉंग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर नेते यांच्यातील अंतर्गत वाद पाहायाला मिळत आहे. पटोलेंवर (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. काही नेत्यांनी त्यांची थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]