Ileana D’cruz : टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana Dcruz) चाहत्यांना गोड बातमी दिली. लग्न न करताच इलियानाने प्रेग्नन्सी (Pregnancy ) जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र अद्याप तिने आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचं नाव जाहिर केलेलं नाही. त्यानंतर आता तिने थेट आपल्या या बॉयफ्रेंडचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर […]
Vandana Chavhan on Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर अजित […]
Ambadas Danve : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकानवण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
WhatsApp Channels : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक नवीन फीचर (Feature ) आणलं आहे. चॅनल असं या फीचरचं नाव आहे. व्हॉट्सअॅपची (WhatsApp) पॅरेन्ट कंपनी असलेल्य मेटाने (META) याबद्दल सांगितले आहे की, या फिटरच्या मदतीने सामान्य युझर्स तसेच संस्था त्यांची आवश्यक माहिती याद्वारे युझर्सपर्यंत पाठवू शकतात. यामुळे इंन्स्टाग्रामप्रमाणे (Instagram) व्हॉट्सअॅपवरही फॉलोअर्स बनवता येणार आहेत. अगोदर तुम्हाला चॅनेल तयार […]
Aashadhi Vari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यातील संत […]
Monsoon Update : देशासह राज्यभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच नुकतच केरळमध्ये (Kerala) मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. काही दिवसांपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ (Biperjoy) चक्रीवादळामुळे 16 जूननंतर मान्सूनचं (Monsoon) आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे 8 दिवस उशीराने का होईना देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन […]
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. कधी त्याचे चित्रपट, कधी त्याचा फिटनेस तर कधी राजकीय वलय देखील त्याच्याभोवती निर्माण होत असतं. मात्र यावेळी तो एका धक्कादायक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याने एका अभिनेत्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा दावा संबंधित अभिनेत्याकडून करण्यात आला आहे. या […]
Bigg Boss OTT : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस […]
Vivek Agnihotri on Bloody Daddy : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood) अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) मोफत रिलीज करण्यात आले आहेत. त्यामध्ये आता अभिनेता शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) ब्लडी डॅडी हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत रिलीज करण्यात आला आहे. आज 9 जून ला हा चित्रपट जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज करण्यात आला आहे. त्यावर […]