Kajol depression : अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चिंताजनक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने मी माझ्या जीवनातील नैराश्याच्या टप्प्यातून जात असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी तिने सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्वच पोस्ट डिलीटसुद्धा केल्या होत्या. त्यावर काजोलच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल चिंता वाटत होती. पण आता तिने नवीन […]
Nana Patole : कॉंग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर नेते यांच्यातील अंतर्गत वाद पाहायाला मिळत आहे. पटोलेंवर (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. काही नेत्यांनी त्यांची थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा […]
Gunratna Sadavarte on Gandhi-Godase : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेल्या निलंबित वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे. दरम्यान याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केलं आहे. त्यामुळे आता सदावर्तेंच्या या विधानावरून आणखी गदारोळ होण्याची शक्यता […]
Cowin Data Leak : कोविन अॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची […]
MNS Raju Patil on Shinde-Fadanvis : आळंदी येथे रविवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी (Dnayeneshar Mauli Palakhi 2023 ) पोलिस (Police) व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत (Video) पोलिस व वारकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच […]
Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. त्यानंतर आज माऊलींच्या पालखीच पुण्यातील विश्रांतवाडी येथे आगमन झाले. यावेळी दिंडीच्या भोजन पंगतसाठी अनेकांनी सेवा दिली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांच्या पंगतीसाठी लागणाऱ्या चपात्या लाटल्या. ही सेवा देताना सुषमा अंधारेंनी पंगतींना वाढण्याचं देखील काम केलं. […]
Benefits of Java Plum : मित्रांनो, सध्या जांभूळ या रानफळाचा सीजन सुरू आहे. इतर फळाप्रमाणे जांभळाचा सीजन जास्त काल नसतो. उन्हाळा संपण्याच्या आणि पाऊस पडण्याच्या दरम्यान म्हणडे वटपौर्णिमेच्या दरम्यान जांभळ यायाला सुरूवात होते. या फळाचा कालावधी जरी कमी असला तरी देखील त्याचे औषधी गुणधर्म अनंत आहेत. ज्याचा फायदा दातांपासून ह्रदयापर्यंत अनेक आजरांवर होतो. त्यामुळे जाणून […]
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनचं ( Monsoon) आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्र देखील मान्सूनच्या ( Monsoon) प्रतिक्षेत आहे. त्यामध्ये आता हवामान विभागाने (IMD) राज्याला दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी उशीराने आगमन होत असलेल्या मान्सूनच्या ( Monsoon) वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. ( Monsoon arrive in 48 hours Says Meteorological […]