Mahavir Phogat On Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता […]
Sharad Pawar Book on Ajit Pawar : ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती मंगळवारी प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र, या दुसऱ्या आवृत्तीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यामुळे […]
Ajit Pawar on NCP Leader Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील […]
Mohit Kamboj Press Conference On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री 3 वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर […]
Bchhu kadu On MVA : आमदार बच्चू कडू यांनी काल मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बोलताना काही महत्त्वाचे वक्तव्ये केले आहेत त्यांनी यावेळी म्हटलं की, महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटेल हे सांगता येत नाही. तसेच त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांच्या भेटीवरही महत्त्वाची टीपण्णी केली आहे. ‘विरोधक आज सभा घेताता पण उद्या […]
Mahatma Gandhi Grandson Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. अरुण गांधी यांचे मुलगा तुषार गांधी यांनी आज ट्विट करत ही माहिती दिली. अरूण गांधी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कोण आहेत […]
Brijbhushan Sign On Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता […]
Free style brawl in Pune : पुण्यातील वाहतूक समस्या ही सर्वश्रुत आहे. त्यात वाहतुकीची नियम आणि पार्किंगची समस्या यामुळे वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि चालकांमध्ये सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद पाहायला मिळतात. दरम्यान, हडपसर परिसरात असाच काहीसा प्रकार घडला असून टोइंग कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. आणि हा व्हिडिओ […]
Mohit Kamboj On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर आता भाजप […]
Sharad Pawar book Unveiled : देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन 2015 साली झालं होतं. आता या पुस्तकाचा भाग दोन येत आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. आज ‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 […]