नवी दिल्ली : प्रवासी मतदारांना प्रवासादरम्यान मतदान करण्यासाठी आता निवडणूक आयोगाने प्रवासी मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे प्रोटोटाइप विकसित केले आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटीस ही जारी करण्यात आली आहे. तर 16 जानेवारीला राजकीय पक्षांना या मशीनच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीने हे मशीन तयार केले आहे. तर हे मशीन मल्टी […]
पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. […]
पुणे : ‘मी वेस्टर्न डान्स करत होते. पण दहीहांडीसारख्या कार्यक्रमात आयोजकांकडून वेगवेगळे गाणे लावण्यात आले. त्यावर मी डानेस करत गेले आणि माझ्या डान्सचा फॉर्म बदलत गेला. तो गाणे लावत गेला मी डान्स करत गेले आणि विषय कुठल्या कुठे गेला. झालं असं केलं की, मी लावणीचा वेशभूषा केलेली असल्याने मी वेस्टर्न डान्स करत होते. पण त्याला […]
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन 1’ च्या यशानंतर आता पोन्नियन सेल्वन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणि रत्नमचा चोल साम्रज्यावर आधारित असलेला ‘पोन्नियन सेल्वन 1’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 500 कोटांची कमाई केली. त्यानंतर आता चाहते ‘पोन्नियन सेल्वन 2’ ची आतुरतेना वाट पाहत आहेत. […]
मुंबई : मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र मी लोकसभा निवडणूक लढणार नसलो तरी मी काँग्रेस पक्षात सक्रिय राहीन. अशी घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केली. त्यांच्या या घोषणेने चर्चा सुरू झाल्या असून शिंदेच्या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून कोणता नवा चेहरा येईल याची उत्सुकता लागली […]
मुंबई :’मला सविस्तर माहिती दिली गेली नाही म्हणून मी निर्णय घेतला. हे एखाद्या गुन्ह्यातील कायदेशीर कारवाई थांबवण्याचे कारण असू शकत नाही. निष्पापपणे विनवणी करून तुम्ही कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. नैतिकदृष्ट्या गुन्हा स्वीकारणे जबाबदारी आहे.’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दूल सत्तारांवर केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन […]
पुणे : पीडित महिलेला न्याय देण्यासाठी अनेक राजकीय मंडळीकडून संबंधित महिलेचा थेट नामोल्लेख करून न्याय देण्याची मागणी व एकमेकांवर आरोप प्रत्यारोपासाठी करत आहेत. मात्र यामुळे त्या महिलेची ओळख सार्वजनिक होत असून तिची बदनामी होत आहे. या विरोधात आता राज्य महिला आयोगाने पाऊल उचलले असून असा नामोल्लेख किंवा ओळख प्रदर्शित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य […]
नागपूर : ‘मला वाटलं अजित दादांमध्ये खूप हिंमत आहे. ते लढवय्या आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला. अजून माझे दौरे बाकी आहेत माझ्या एका दौऱ्यात अजित दादां भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला लागले आहेत. पण अजित दादांमध्ये एवढी हिंमत नाही. की ते माझा करेक्ट कार्यक्रम […]
पुणे : ‘रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्ते आहेत. त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्ह्युज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून […]
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ‘धर्मवीरांच्या गोष्टी खूप […]