Chhatrapati Sambhaji Raje On Munde : बीडच्या परळीमध्ये छत्रपती संभाजीराजे अॅडवोकेट माधव आप्पा जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते. त्यांनी जाहीर सभा घेतली. तसेच तब्बल दोन तास त्यांची भव्य रॅली देखील पार पडली. यावेळी त्यांनी देश राज्यातील राजकीय स्थितीवर टीका केली. तसेच त्यांनी परळीतील सद्धस्थितीवरही टीका केली. यामध्ये त्यांनी नाव न […]
Police killed Naxalist in Gadchiroli : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. रविवारी 30 एप्रिलच्या संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या कारवाईमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर दोन नक्षलवादीही […]
UBTs Maruti Salunke entered in Shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत […]
Operation Kaveri For Sudan Crises : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आता सुदानमधील आणखी 231 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल झाले आहेत. याबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर […]
Latur APMC Election Counting : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. याच बाजार समित्यांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी देखील पार पाडली आहे. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुखंचा बोलबाला आहे. कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याठिकाणी […]
Irfan Khan Death Anniversary : डोळ्यांनीही अभिनय करणारा अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा दिवंगत अभिनेता इरफान खान हा बॉलिवूडमधील अशा स्टार्स पैकी एक होता. ज्याने चित्रपटाच बजेट आणि अभिनेत्रीपेक्षा चित्रपटाची कथा आणि त्यांच्या पात्राला जास्त महत्त्व दिलं. मात्र बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याला ब्रेन ट्युमरसारख्या आजाराला सामोरे जावं लागलं. कॅन्सरशी दोन वर्षे झुंज […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Wrestler Protest A Case Has Been Registered Against Brijbhushan Singh Under Pocso : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या […]
Raj Kumaris Album The Bridge Release : अली सेठीसोबत कोचेलामध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय गायिका आणि रॅपर राजा कुमारी तिचा बहुचर्चित एल्बम ‘द ब्रिज’ रिलीज करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यामध्ये बॉर्न टू विन, नो नजर, बेबीलोन, जूस, लवसिक, ला इंडिया, गॉड्स एंड फीयरलेस असे नऊ गाणे आहेत. हा अल्बम प्रेम, जिद्द आणि देवी […]