Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Gujarat HC to hear Rahul Gandhi’s plea in defamation case : मोदी आडनावाचा समावेश असलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले आहे. आज गुजरात उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आता न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्या कोर्टात राहुल गांधी यांच्या या खटल्याची सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुजरात […]
Subramanian Swamy on Pandharpur Vitthal Mandir Trust Free : महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळ असलेले पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बाबतीत राज्य सरकारने केलेला कायदा संविधानाला धरून नाही, तो घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही, याबाबतची जनहित याचिका माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या […]
Kedar Shindes Upcoming Films Teaser release : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र […]
Atul Shere photo with Shaheer Sabale : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र […]
Radhakkrushn Vikhe Patil On Abdul Sttar : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं होतं. सत्तार म्हणाले होते की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. असं अब्दुल […]
Delhi Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) […]
Market Committee Election Ahmednagar : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अहमदनगर शहरातील आनंद […]
Filmfare Award 2023 Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा मानला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. हा दिमाखदार आणि भव्यदिव्य असा सोहळा नुकताच पार पडला. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा 68 वा पुरस्कार होता. अनेक सेलिब्रेटींनी या सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अलियाच्या […]
Jiya Khan suicide case Hearing : अभिनेत्री जिया खानने गेल्या 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सीबीआय न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे सूरज पांचोलीचे काय होणार? […]