Radhakrushn Vikhe Meet To Kisan sabha long march : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं […]
ultimatum to illegal School : शासनाची मान्यता नसतानाही राज्यात अनेक शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी आता थेट या शाळांना अल्टिमेटमच दिलाय. या शाळा 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कारवाई करताना […]
Harshwardhan Jadhav On Market Committee election : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांना आव्हान निर्माण झाले आहे. यामध्येच एका माजी आमदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना एक अजब आवाहन केले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव अस या […]
Police gives notice to Kisan sabha ‘Long March’ : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]
Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं […]
Aadhar Mandatory for Purchase Sand : राज्यातील (Maharashtra) प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं (State Government)नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. राज्य सरकारने या नव्या वाळू धोरणाला नुकतीच मान्यता (Approval of the new sand policy by the state government)दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाळू […]
Kisan sabha ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]
Sharad Pawar-Uday Samant Meeting cancelled : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री […]
Income Tax Raid on Nashik Builders : नाशिक शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सात मोठ्या व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. मंगळवारी ही कारवाई पूर्ण झाली. या कारवाईमध्ये तब्बल बिल्डर्सचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आली आहे. तर राज्यातील ही […]
Operation Kaveri : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या 24 तासांत ऑपरेशन कावेरी अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना तीन बॅचमध्ये 561 भारतीयांना सुदानहून जेद्दाहला पाठवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी […]