- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Radhakrishna Vikhe : माझ्यावर पवित्र भंडारा उधळणाऱ्यांवर कारवाई…; सोलापुरातील प्रकारावर विखेंची प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe : सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरमध्ये गेले असताना विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे. या […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांच्यावर उधळला भंडारा; सोलापूर शासकीय विश्रामगृहात घडला प्रकार
Radhakrishna Vikhe Patil : सोलापूरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे. Mission Raniganj Teaser: ‘मिशन […]
-
Happy Birthday Asha Bhosale : …म्हणून खय्याम यांनी आशाताईंकडून सरस्वतीची शपथ वदवली
Happy Birthday Asha Bhosale : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आशा भोसले यांच्या कारकीर्दीला एक भलतंच वेगळं वळण देणारा सिनेमा म्हणजे उमराव जान. आज आशाताईंच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त याचं चित्रपटाच्या वेळी घडलेला आशाताईंच्या करिअरला कलाटणी देणारा एक […]
-
India की भारत; काय आहे कलम- 1?
देशाच्या नावाविषयीचं कलम 1 नक्की काय? देशाच्या नावाशी संविधानातील कलम 1 चा नेमका संबंध काय आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
-
Jawan : कोण आहेत सुमित अरोरा? ‘जवान’ शी आहे खास नातं
Jawan : प्रतिभावान लेखक सुमित अरोरा याने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवीन प्रोजेक्ट ‘जवान’ चित्रपटाबद्दलचा उत्साह शेअर केला आहे. जवान हा त्याचा साठी नक्कीच खास आहे. असं तो म्हणतोय चित्रपटाला शुभेच्छा देतो आहे. त्याने या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटाच्या अनोख्या प्रवासाबद्दलची खास गोष्ट यातून शेअर केली आहे. Pankaja Munde : नुसत्या घोषणा नको, आरक्षणासाठी अभ्यासगट […]
-
दृश्यम 2 नंतर रॉकस्टार डीएसपी पुन्हा अजय देवगणसोबत काम करणार
Rock Star DSP : रॉकस्टार डीएसपी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले. MK Stalin : मुलासाठी बाप […]
-
Ahmedngar MIDC च्या मुद्द्यावरून रोहित पवारांची विखेंवर खोचक टीका
Ahmedngar MIDC : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडयेथील एमआयडीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. […]
-
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये; रोहित पवार आक्रमक
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी […]
-
Udhayanidhi Stalin यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याने वादळ : ‘इंडिया आघाडीत’ ‘धर्म संकट’
Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. भाजपने यावरून स्टॅलिन यांना तर धारेवर धरलेच. मात्र यामुळे इंडिया आघाडी धर्म संकटात अडकली आहे. कारण स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष इंडिया […]
-
Scam 2003 : स्कॅम 1992 नंतर ‘या’ गोष्टींमुळे गाजतीय हंसल मेहतांची ‘स्कॅम 2003’
Scam 2003 : निर्माते हंसल मेहतांची वेब सीरिज (Web series) स्कॅम 1992 ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या सीरिजमध्ये हर्षद मेहता स्कॅम दाखवला होता. यानंतर आता हंसल मेहता ‘स्कॅम 2003’ ही सीरिज घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहेत. 2 सप्टेंबरला ही वेबसीरीज रीलीज झाल्यानंतर तिच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर गदर […]









