- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
PM Modi America Tour : भर पावसात अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर; बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये स्वागत
PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा बुधवारी 21 जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या […]
-
Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती
Maharashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल […]
-
Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव पंढरपूरला जाणार, भगीरथ भालकेंचा पक्षप्रवेश होणार?
K chandrashekhar Rao : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यात आता […]
-
Corona Vaccine मुळे हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढले? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
Corona Vaccine : कोरोनाच्या साथीचा हा एंडेमिक काळ सुरू झाला आहे. मात्र अद्याप देखील शास्त्रज्ञ या व्हायरसवर नजर ठेऊन आहेत. या दरम्यान एक अहवाल समोर आला आहे की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे. कोरोना लस आणि हार्ट अॅटॅकचे प्रमाण यांच्या अभ्यासासाठी चार वेगवेगळे अभ्यास केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फेटाळला […]
-
UPSC टॉपर रिया दाबीशी विवाह, कोण आहेत IPS मनीष कुमार? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
UPSC Topper Ria Dabi : बहुचर्चित आयएएस अधिकारी टीना दाबी यांची लहान बहिण आणि राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी रिया दाबी यांनी गुपचुप आपला विवाह उरकला खरा मात्र या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. रिया दाबीने 2021 बॅचचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली. तर ते लवकरच जयपूरमध्ये रिसेप्शन देणार […]
-
Najam Sethi : पीसीबी प्रमुखांच्या ट्विटने अशिया चषकापूर्वीच पाकिस्तानात खळबळ…
Najam Sethi : आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. शहाजीबापू […]
-
बंड ते मुख्यमंत्री, कसा होता एकनाथ शिंदेंचा प्रवास? पाहा फोटो…
-
प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट : आडवाणींचा दाखला देत ठाकरे म्हणाले, ‘जाऊ द्या हो…’
Uddhva Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तेव्हा त्यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी जाऊ द्या हो असं उत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray answered on Prakash Aambedkar […]
-
Mahrashtra Rain : ‘…म्हणून पावसाचे अंदाज चुकले’, पंजाबराव डखांनी दिलं स्पष्टीकरण
Mahrashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामध्ये हवामान अभ्यासक आणि […]
-
Rahul Shevale : मनिषा कायंदेवर गंभीर आरोप करणाऱ्या ‘त्या’ पत्रावर राहुल शेवाळे म्हणाले…
Rahul Shevale : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. त्यानंतर त्यांनी सुषमा अंधारवर थेट टीका केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र व्हायरलं करत कायंदे यांच्यावर टीका केली होती. […]









