Rajkumar Rao च्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातील अनोखं व्हर्जन असलेलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
Dada Bhuse यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
Ravindra Dhangekar पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे यांनी निवडणुकीदरम्यांचे किस्से सांगितले.
Aranmanai 4 जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. 24 मे ला तो रिलीज होणार आहे.
Rashmika Mandana ने मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शेवडी-न्हावाशेवा अटल सेतू या समुद्री मार्गाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
Sanjay Raut ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेते आणि उमेदवारांवरून टीकास्त्र सोडलं.
Income Tax मराठवाड्यातील नांदेडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने मोठी छापेमारी ( Raid ) केली.
Ghatkopar Hoarding Collapse मुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे ( Audit of Hoardings) आदेश दिले आहेत.
PM Modi यांनी लोकसभेसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंगेच्या दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली.
Tanvi The Great अनुपम खेर त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक सुनील रॉड्रिग्ज यांचा फोटो शेअर केला आहे.