- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
मतदारांशी माझं जिव्हाळ्याचं नातं; विकासकामांच्या जोरावर निवृत्ती बांदल यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
उंड्री गावचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते असलेले निवृत्ती आण्णा बांदल हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात.
-
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; फडणवीसांकडून विरोधकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार; पराभवाच्या भीतीपोटी विरोधक निराधार आरोप करत आहेत. 'अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ…'
-
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आज होणार घोषणा? राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत.
-
भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड; अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती
भाजपकडून काँग्रेस व अजित पवारांची राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत 'अंबरनाथ विकास आघाडी'ची स्थापना; शिंदेंची शिवसेना सत्तापासून दूर.
-
आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा ठरू शकतो हानिकारक, सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणाला फायदा होईल आणि कोणाला सावधगिरीने पुढे जावे लागेल, आजचे राशीभविष्य वाचूया.
-
पुण्याचे पालकमंत्री होता आणि आजही तुम्हीच आहात; पुण्यात काय विकास झाला? मोहोळ यांचा अजित पवारांना सवाल
25 ते 30 वर्ष तुमच्याच हातात पुण्याची सूत्र होती. आजही तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री आहात. मग पुण्यात काय विकास झाला.
-
पुण्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ; विजय कुंभार यांनी फोडला 300 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा बॉम्ब
विजय कुंभार यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 300 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत नवा बॉम्ब फोडला.
-
राज्यातील कौटुंबिक राजकारणाचं अहिल्यानगरमध्ये प्रतिबिंब; महापालिकेत रंगणार काका विरुद्ध पुतणी अशी लढत!
अहिल्यानगर महापालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा.
-
कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’, नियम मोडायला ‘ती’ आलीये; आयुष्यात लेडीजची एंट्री;
रतन, मदन, चंदन व बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री; कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोद यांची धमाल झलक टीझरमध्ये.
-
‘केस नं. 73’ चित्रपटात अभिनेत्री राजसी भावे साकारणार प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ क्रिमिनल वकिलाची भूमिका
विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी लढणार.









