Box Office: प्रभासचा 'कल्की 2898 एडी' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
आज धर्मवारी-2 या सिनेमांचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पोस्टर लॉंच करण्यात आले.
Vishay Hard मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड' (Vishay Hard) हा चित्रपट 5 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Ankita Lokhande चित्रपटसृष्टीत जर एखादं पॉवर कपल असेल ज्याची सर्वांनी प्रशंसा केली असेल तर ती अंकिता लोखंडे आणि विकी जैन असावी.
Anushka Sharma हिने खास पोस्ट करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याने जातव्यवस्था, लग्न यावर भाष्य केलं आहे. तो एका मुलाखतीत बोलत होता.