Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर भूमीने आपल्या आईबद्दल एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस […]
SRI Release Date : राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या संपूर्ण बॉलीवूड (Bollywood) प्रवासात त्याने चित्रपटांची अनोखी निवड करून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी एसआरआयसाठी (SRI Movie) सज्ज होत असून आगामी चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत […]
Operation Valentine : मानुषी छिल्लर आणि वरुण तेज अभिनित ऑपरेशन व्हॅलेंटाइन (Operation Valentine) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या संपू्र्ण टीमने जम्मू काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रपटाच्य टीमने श्रद्धांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन […]
Prerna Arora will debut on OTT: अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते. (social media) आता ती तिच्या ओटीटी (OTT) स्पेसमध्ये काम करण्यासाठी सज्ज होताना दिसणार आहे. तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा निधी अग्रवाल प्रेरणाच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या […]
Shah Rukh Khan On The Railway Men: यशराज फिल्म्स मधील होमग्रोन, दिग्दर्शक शिव रवैल खुश आहे की त्याचा मॅटिनी आयडॉल शाहरुख खानला (Shah Rukh Khan) वायआरएफ आणि त्याचा प्रोजेक्ट जागतिक हिट सीरीज रेल्वे मेन पहिली असून त्याला ती खुपच आवडली आहे. Netflix आणि YRF एंटरटेनमेंटची सीरीज ‘द रेलवे मेन’ (The Railway Men), वीरता, आशा आणि […]
Namdev Dhasal: ‘द बायोस्कोप फिल्म्स’ने (The Bioscope Films) महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या (Marathi Movie) अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. […]