Movies Releasing This Week 14 July: जुलैच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चाहत्यांचे मनोरंजनासाठी (Entertainment) खास मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘डेट भेट’ (Date Beht) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Hindi Movie) सध्या मनोरंजन विश्वामध्ये अनेक नव्या सिनेमाची आणि वेब सीरिजची भर पडत असल्याचे दिसून येत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात देखील […]
Stay on ‘OMG 2’ Released: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी भैय्याचा ‘OMG 2’ हा धमाकेदार सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता सेंसॉर बोर्डाने (censor board) त्यावर बंदी घातली आहे. खरे तर तब्बल ११ वर्षांनंतर खिलाडीचा ‘ओह माय गॉड’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओएमजी २’ […]
Baipan Bhaari Deva: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमामधील गाणी, सिनेमामधील कलाकारांचा अभिनय चाहत्यांची मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी या सिनेमाचं चांगलच कौतुक करत आहेत. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये […]
Atul Parchure: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कलासक्त नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सरळ हाताने मदत केल्याचे अनेक कलाकार सांगत असतात. सिनेमानं प्राईम टाइम (Prime time) मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरे हे कायमच मराठी सिनेमासृष्टीला (Marathi cinema) मदत केली आहे. राज्यात सिनेमा सेनेअंतर्गत त्यांनी […]
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच बॉलीवूडचा (Bollywood) लाडका सुपस्टार किंग खान म्हणून ओळखला जात असतो. किंग खानने ८० च्या दशकात टीव्ही सिरियलमधून अभिनयाला सुरुवात केली होती. हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या ‘दिल आशना है’ (Dil Aashna Hai) या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले होते. परंतु पुढे जाऊन किंग खान (King Khan) […]
Aditi Dravid: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ३० जून रोजी हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला चाहत्यांच्या खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे सगळे शो सध्या हाउसफुल (Housefull) होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सिनेमाची […]