मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
कतरिना आणि विकी कौशलचे राजस्थानमधील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पाहा.
ठाणे : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर […]
मुंबई : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर […]
मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मनसेच्या […]
पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. […]