मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. विजेतेपदासह अक्षयने घरातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कारही जिंकला आहे, ज्यासाठी त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अक्षय केळकरने 15,55,000 रुपयांची बक्षीस रक्कम आणि सोन्याचे ब्रेसलेटसह बिग बॉस मराठी ट्रॉफी जिंकली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी […]
चेन्नई : मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने गुरुवारी सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. सामंथाने आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ साठी डबिंग सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियन लेखिका निक्की […]
नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खानचा आगामी पठाण हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये […]
वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’ मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित […]