- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘उसे खैरियत से रखना…’ Gadar 2 मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Gadar 2 Khairiyat Out : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
-
Project K मधील Deepika Padukone चा फर्स्ट लूक समोर
Deepika Padukone First Look Out: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्मात्यांनी मध्यरात्री दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ‘प्रोजेक्ट के’च्या (Project K Deepika Padukone First Look) निर्मात्यांनी […]
-
Subhedar : ‘मावळं जागं झालं रं…’; ‘सुभेदार’ सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Subhedar Marathi Movie : शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) आगामी ‘सुभेदार’ (Subhedar) या सिनेमाची घोषणा केली. घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची मोठी प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील ‘मावळं जागं झालं रं…’ हे […]
-
Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर
Sindhutai Mazi Mai: मराठी मालिका विश्वात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा, यशोगाथा आपल्याला पहायला मिळत असतात. यांमध्ये आता दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्याही चिंधीची गोष्ट छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. तसेच अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माईंची सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई आहेत. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे […]
-
‘Baipan Bhaari Deva’ने तिसऱ्या आठवड्यात ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…
Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ (Box Office Collection) घालत असलेला ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा गजर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कल्ला घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात ६ बहिणींची कथा दाखवण्यात आली असल्याचे सदसित आहे. (Marathi Movie) त्यांनी मांडलेली मंगळागौर चाहत्यांना सगळ्यांनाच भुरळ […]
-
Aditya Kapur Dating: प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य अन् अनन्या पांडे! नवे फोटो व्हायरल
Ananya Panday and Aditya Roy Kapur Romance: बॉलिवूडमध्ये (Bollywood) रोज नवीनवीन कपल्स बघायला मिळतात अन् काहीच दिवसांत त्यांच्या ब्रेकअप झाल्याची बातमी देखील समोर येत असते. या सगळ्या गोष्टी अगदी सहज घडत असल्याचे दिसून येत असतात. परंतु सध्या बॉलिवूडमध्ये एका नव्याकोऱ्या जोडीची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे समोर येत आहे. सध्या चर्चेत असलेली ही जोडी आहे अभिनेत्री […]









