- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘ओटीटीवरील आक्षेपार्ह अन् अश्लील कंटेटवर निर्बंध’? मंत्री Anurag Thakur यांनी घेतली महत्त्वाची बैठक
Anurag Thakur meeting: गेल्या काही वर्षांपासून ओटीटी (OTT) माध्यमांना सिनेमा (Cinema) आणि सिरीयलला (Serial) जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांचा वाढता कल बघून अनेक दिग्गज कलाकारांनी ओटीटीवर देखील पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. (OTT content) याउलट काही कलाकारांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबद्दल आक्षेप नोंदवत या माध्यमावर काम करण्यास स्पष्ट नकार दर्शवत असल्याचे दिसून […]
-
Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा!
Sushant Singh Rajput Case: २०२० मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. १४ जून २०२० मध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput Case) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि संपूर्ण बॉलिवूड हादरल्याचे पाहायला मिळालं. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाला अनेक वेगवेगळे वळणं बघायला […]
-
Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज! पहिल्याच दिवशी होणार प्रयोग
Yashwantrao Natya Sankul: ‘यशवंतराव नाट्य संकुल’ (Yashwantrao Natya Sankul) या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेल्या काही दिवस नूतनीकरण सुरु असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे. […]
-
Ravindra Mahajani यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…
Gashmeer Mahajani Post: मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख मिरवणार्या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. रविंद्र महाजनी यांचं सारं कुटुंब मुंबईमध्ये आणि केवळ रविंद्र महाजनी पुण्यात वेगळे का राहत होते? या सवालापासून ते बाप-लेकामध्ये मतभेद होते का? इथंपर्यंत अनेक गोष्टींची या दरम्यान चांगलीच चर्चा रंगताना पाहायला […]
-
Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; काय आहे नेमकं प्रकरण ?
Gigi Hadid Arrested: हॉलिवूडची (Hollywood) सुपर मॉडेल आणि अभिनेत्री जीजी हदीद (Gigi Hadid ) हिला अमली पदार्थ घेऊन प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सुपर मॉडेल (súper Model) जीजी हदीद अनेकवेळा तिच्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. परंतु यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. […]
-
‘TMKOCमध्ये ‘या’ दिवशी होणार दयाबेनचं कमबॅक, गोकुळधाममध्ये आनंदाचं वातावरण
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम चाहत्यांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहे. २००८ मध्ये या सिरियलचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. आज देखील या सिरियलची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सिरियलच्या कथानकापासून ते स्टार कास्टपर्यंत सर्वच गोष्ट चाहत्यांच्या […]









