‘यो यो हनी सिंग: फेमस’ ते ‘पुष्पा 2: द रुल’ 2024 मध्ये येणार हे खास प्रोजेक्ट्स

‘यो यो हनी सिंग: फेमस’ ते ‘पुष्पा 2: द रुल’ 2024 मध्ये येणार हे खास प्रोजेक्ट्स

Yo Yo Honey Sing to Pushpa 2 the rule 2024 Special Project : 2024 हे आतापर्यंतचे सर्वात मनोरंजक वर्ष ठरले आहे. कारण यावर्षी अनेक मनोरंजक प्रकल्प ( Special Project ) थिएटरमध्ये तसेच OTT वर आले आहेत. यापैकी काही प्रकल्पांनी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. ज्यामुळे ते या वर्षातील बहुप्रतिक्षित रिलीज झाले आहेत. या वर्षातील हे काही खास मस्ट वॉच प्रोजेक्ट्स आहेत ज्यासाठी आता सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

Video : धनुभाऊ, पंकजांच्या बीडमध्ये अजितदादांचा हिरमोड; भाषणाला उभं राहताच व्यक्त केली नाराजी

पुष्पा २ – द रुल
सुकुमार आणि अल्लू अर्जुन या हिटमेकर जोडीला एकत्र आणणाऱ्या या चित्रपटाने त्याच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिक्वेलच्या टीझरने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सुपरस्टार रामचरणची पीठापुरमच्या कुक्कुटेश्वर मंदिराला भेट; चाहत्यांनी घातला घेराव

यो यो हनी सिंग: फेमस
प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी दिग्दर्शित केलेला” यो यो हनी सिंग: फेमस’ हा बहुप्रतिक्षित बायोपिक जो रॅपरच्या जीवनावर आधारित असून त्याच्या कारकिर्दी ची गोष्ट सांगणार आहे. ‘ह्यूमन’ आणि ‘जुबान’ सारख्या त्याच्या कामासाठी लोकप्रिय असलेला मोझेझ सिंग हनी सिंगच्या चाहत्यांना एका मनोरंजक राइडवर घेऊन जाणार आहे.

छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले

दिल्ली क्राइम सीझन 3
‘दिल्ली क्राइम’च्या पहिल्या दोन सीझनने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं आणि आता या सीरिज चा 3 भाग येणार आहे.

ठाण्यात NCB कडून आंतरराज्यीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश; नायट्राझेपमसह दोघांना अटक

भूल भुलैया ३
रूह बाबा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट 2024 मध्ये येणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे यात शंका नाही.

पंचायत ३
‘पंचायत’चे पहिले दोन सीझन ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनातील आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दलच्या वास्तविक जीवनातील गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. याच्या वेधक कथानकाने आणि रोमांचक पात्रांनी ‘पंचायत ३’ चा आगामी सीझन पाहिला पाहिजे अशी मालिका बनवली आहे!

नसीरच्या कुटुंबात एकदाही कुणी धर्मांतर शब्दाचा उल्लेखही केला नाही. जशी होते तसं त्यांनी मला स्वीकारलं. मी खूप नशीबवान आहे. सासू-सासऱ्यांसह सर्वांशी माझी मैत्री झाली. ते सर्व उदारमतवादी होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज