Vidrohi Sahitya Sammelan हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात येतात.
Pankaja Munde यांनी नुकतच गुवाहाटी, त्रिपुरा आणि कोलकाता येथे देवीच्या मंदिरांना भेटी देत दर्शन घेतलं.
Vicky Kaushal ने आजच्या शिवजयंतीनिमित्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाने नवी जर्सी लाँच केली. त्या नवीन जर्सीवर काल खेळाडूचं फोटोशूटही झालं
Devendra Fadanvis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये सहकुटुंब गंगास्नान केलं
Indian Cricketers Love Story: या भारतीय क्रिकेटपटूंची प्रेमकहाणी खूप रंजक आहे, काही विमानतळावर प्रेमात पडले तर काही फेसबुकवर...