Swapnil Joshi च्या सिनेमानं प्रेक्षकांची मन तर जिंकली पण बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची पाटी देखील लावली आणि हा चित्रपट म्हणजे " मितवा " !
Sai Tamhankar अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र श्री गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.