poet Gulzar यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर यंदा 22 मे ला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी गावांत पाणी शिरले आहे. पाहा अनेक ठिकाणचे फोटो....
Minister Chhagan Bhujbal यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
Amrita captivating ही तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अशाच काही फोटोंनी सध्या सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे.