Chowdi पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती.
Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अमरधाम या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
Amruta Khanvilkar नेहमीच कोणत्या ना स्थळाला भेट देत असते. यावेळी देखील तिने अशाच एका खास स्थळाला भेट दिली आहे.
पहलगाम हा भाग एरवी पर्यटकांनी गजबजलेली असतो. मात्र आज तशी स्थिती नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना आधार दिला आहे.