PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.
Sunny Leone केवळ अभिनयासाठी नाही तर फॅशनसाठी देखील ओळखली जाते. नुकतच तिनं मणिपुरी फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ अली’च्या फॅशन शोला हजेरी लावली होती.
Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे. त्यात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी देखील हजेरी लावली होती.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.
Amruta Khanvilkar मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.
Rashi Khanna जीच्या रोमँटिक भूमिका, ॲक्शन थ्रिलर्स आणि हॉरर कॉमेडीपर्यंत तिच्या अष्टपैलुत्व भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.