Lok Sabha Election देशासह राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी उमेदवारांसह दिग्गजांनी मताधिकार बजावला
World Laughter Day निमित्त मराठी आणि हिंदी कलाकरांनी आपल्या भावना व्यक्त करत खळखळून हासण्याचं महत्त्व सांगितलं
Disha Patani: टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड यापेक्षाही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची (Disha Patani) ओळख आहे.
Sunny Leone बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.
PM Modi यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. त्यात सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.
Amruta Khanvilkar पुन्हा बॉलिवुडमध्ये झळकणार यादरम्यान "चाचा विधायक है हमारे ३" च्या प्रमोशनमध्ये अमृता-झाकीरचा कॅंडीड अंदाज पाहायला मिळाला