ECI replies to Rahul Gandhi Alligation : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राहुल यांच्या आरोपांची ‘स्क्रिप्ट’ जुनी आहे आणि ती ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’ सारखी आहे, असे आयोगाने म्हटले आहे. २०१८ मध्ये कमलनाथ यांनीही असेच आरोप केले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले […]
MLA Jitendra Awhad On ECI Voter List : मतदार याद्यांच्या चोरीबाबत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पत्रकार परिषदेनंतर एक मोठा ट्विस्ट आला असून, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मतदार याद्या गायब केल्याचा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत […]
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५२,६६७ कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली. ज्यामध्ये एलपीजी, शिक्षण, पायाभूत सुविधा आहेत.
Supreme Court Slaps ED : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. सोबतच त्यांना कठोर इशारा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटलंय की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ‘बदमाशां’ सारखे वागू शकत नाही. त्यांना कायद्याच्या कक्षेत राहावे लागेल. केंद्रीय एजन्सीद्वारे (ED) तपासल्या जाणाऱ्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याच्या कमी दराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती […]
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्यामुळं गुगल पे, फोन पे च्या युजर्संना व्यवहार करताना अडचणी आल्या.