Jharkhand Scammers Create Fake Facebook Profile Of President Droupadi Murmu : देशात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात (Cyber Fraud) वाढलंय. फसवणूक करुन खात्यावरील पैसे काढल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकांची बनावट खाते (Fake Facebook Profile) काढून फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. सेलिब्रेटी आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी, राजकारणी नेते (Droupadi […]
One Nation One Election Bill In Lok Sabha Parliament : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2024) आज 17 वा दिवस आहे. आज लोकसभेत एक देश, एक निवडणूक यासंबंधी दोन विधेयके मांडले जाणार आहे. या दोन्ही विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल 129 वी घटना दुरुस्ती विधेयक […]
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक लोकसभेत उद्या सादर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप बजावण्यात आलायं.
Slogans Of Jai Shree Ram In Masjid How is Crime : ‘जय श्री राम’ची घोषणा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसं असू शकते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केलीय. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने विचारलं की, धार्मिक वाक्याचा जप गुन्हा कसा ठरू शकतो? ‘जय श्री […]
Congress Leader Mallikarjun Kharge Criticized Nirmala Sitharaman : लोकसभेत संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज देखील राज्यसभेत राज्यघटनेवर चर्चा होत आहे. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी (Mallikarjun Kharge) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची (Nirmala Sitharaman) खिल्ली उडवली. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर हल्ला केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचा […]
प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.