नवी दिल्ली : विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला सुरूंग लावण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे बोलले जात असून, हा सुरूंग शरद पवार यांच्या मध्यस्थिनं केला जात असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता […]
Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत मंदिर-मशीदशी संबंधित कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नसल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
नवी दिल्ली : देशातील रस्त्यांचं मोठं जाळ तयार करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील वाहतूक कोंडी असो किंवा अन्य बाबी असो गडकरी नेहमीच वेगवेळ्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. त्यांच्या या क्लृप्त्यांची जोरदार चर्चादेखील होते. मात्र, देशातील एका गंभीर प्रश्नावर उत्तर देताना आंतराष्ट्रीय स्तरावर या समस्येमुळे मला तोंड […]
Arvind Kejriwal : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या जोरावर महायुतीने (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे.
देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये या कायद्याच्या प्रस्ताव गुरूवारी मंजूरी देण्यात आली.