NDA and India Alliance च्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता संसदेच्या सर्व समित्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.
संदेशखाली प्रकरण ताज असतानाच आता पुन्हा एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. एका महिलेला पाच-सहा पुरुषांनी बेदम मारहाण केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले.
म्ही संसदेतील राहुल गांधींचे संपूर्ण भाषण ऐकलं. ते हिंदू धर्माविषयी काहीच चुकीचं बोलले नाहीत. - शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
पेपर तर लीक झाले आहेतच ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. या प्रवृत्तींचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत.
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अद्याप तरी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.