Prashant Kishor wins MLC Election : राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले नेते म्हणजे प्रशांते किशोर होय. प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या जनसुराज्य पक्ष स्थापन केला आहे. तसेच सध्या त्यांची बिहारमध्ये जनसुराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून बिहारमधील जनसामान्यांपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकतंच बिहारमध्ये विधान परिषदेच्या जागांचे मतदान झाले […]
Andhra Pradesh Former CM Kiran Kumar Reddy Joins BJP : दक्षिणेत काँग्रेसला बसणारे धक्कातंत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. काल काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार […]
नवी दिल्ली :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करत असतात. आजवर तुम्ही मोदींचे हे भाषण टीव्ही व रेडिओवर ऐकले असेल, मात्र आता तुम्ही मोदींची मन की बात या सर्व गोष्टी ॲमेझॉन म्युझिक आणि ॲलेक्सावरही ऐकू शकणार आहे. तसेच देशी-विदेशी गाणी ऐकवणाऱ्या ‘ॲमेझॉन म्युझिक’ आणि ‘ॲलेक्सा’वर आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान […]
उत्तर प्रदेशातील गुंड अतिक अहमदच्या मुलाचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अतिक अहमदचा मुलगा अली अहमद रागाच्या भरात गोळीबार करत आहे. व्हिडिओमध्ये अतिकचा भाऊ, मुलासह गॅंगमधील अनेक लोकं गोळ्या झाडत आहेत. अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) मोठा भडका उडला आहे. पेट्रोल, डिझेलसह खाण्यापिण्यांच्या वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत चाललेल्या महागाईने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. अशाचत आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी देशातील महागाईचा दर नियंत्रित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून देशात महागाई कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. […]
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात पाच हजारांहून अधिक म्हणजेच 5,335 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा गेल्या 195 दिवसांतील उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी 5,383 प्रकरणे नोंदवली गेली होती. यासह, देशातील सक्रिय रुग्णाची संख्या 25,587 झाली आहे. यादरम्यान 13 जणांना […]