नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज पुन्हा एकदा कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेस (Congress) अजूनही रिमोट कंट्रोलद्वारे चालवली जाते आहे. काही नवीन अनुभव नसलेली मंडळी कॉंग्रेसचा कारभार हाताळत आहेत. कॉंग्रेसच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे, सक्षम नेत्यांच्या समांतर इतर नेत्यांना उभं करून सक्षम लोकांना संपवल्या जात आहे, […]
Rahul Gandhi-New Delhi : राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करायला सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कुठे राहायला जाणार याची सुरु आहे. मात्र, आता ला चर्चेला राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरी राहायला जाणार आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी राहुल गांधी यांना सोनिया […]
90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दिलवाले चित्रपटातील सपना अर्थात अभिनेत्री रविना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रविनाचा सन्मान करण्यात आला आहे. आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज… रविना टंडन यांच्यासोबत ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एम.ए.कीरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी […]
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) बुधवारी सर्व राज्यांसाठी एक महत्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. हनुमान जयंतीला देशात शांतता कायम ठेवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, जातीय सलोखा बिघडवण्याऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा, असे गृह मंत्रालयाने अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे. उद्या […]
Supreme Court on ED And CBI : सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षातील नेत्यांना मोठा दणका दिला आहे. देशातील 14 विरोधी पक्षांनी मिळून ईडी व सीबीआय यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे व याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षाने ईडी ( सक्तवसुली संचलनालय ) व […]
Bihar Politics : विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना मार्शलने सभागृहाबाहेर हाकलून दिले आहे. हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवेश मिश्रा हे जाब विचारत होते. त्यावरून सभापती संतापले आणि त्यांनी मार्शलला आदेश देऊन मिश्रा यांना हाकलून दिले. #WATCH | Bihar: BJP MLA Jivesh Mishra carried out of the House […]