Forbe’s Rich List 2023 : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आहेत. फोर्ब्सने 2023 या वर्षातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी पुन्हा एकदा नंबरवर राहिले आहेत. तर याच यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरणारे मुकेश अंबानी जगातील टॉप – […]
वारंगल (तेलंगणा) – आधुनिक तंत्रे आणि यंत्रांनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक दिवसांपासून लटकलेली कामे आता क्षणार्धात पूर्ण होत आहेत. शेतीची कामे सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी विविध यंत्रे, अवजारे आणि वाहने शोधून काढली जात आहेत. किफायतशीर असण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त आहेत. या दिशेने काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, वारंगल […]
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कर्नाटक राज्यात ५० खास नेत्यांची टीम उतरवणार आहे. देशातील विविध राज्यातील अशा नेत्यांचा समावेश करून ही टीम तयार करण्यात आली आहे. जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर्नाटकच्या मतदारांशी संबंधित आहेत आणि त्यांना पक्षाशी जोडू शकतात. या टीममध्ये केंद्रीय मंत्री, मंत्री आणि भाजपशासित राज्यातील आमदार आणि पक्ष संघटनेच्या […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका […]
ओपेक देशांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदी अरेबिया, ओपेक आणि ओपेकमध्ये नसणाऱ्या सदस्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे सर्वासामान्य नागरिकांना त्याचा मोठा अर्थिक बसणार आहे. राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती ओपेक देश […]
Karnataka Elections 2023: बंगळुरुः कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूकपूर्व चाचणीत काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात भाजपमधील काही जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यात भाजपचे आमदार एन. वाई. गोपालकृष्ण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि जनता दल (एस) चे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. […]