झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचे आज निधन झालं. चेन्नईमधील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. जगरनाथ महतो गिरीडीह जिल्ह्यातील डुमरी मतदारसंघाचे आमदार होते. Pankaja Munde : माझ्यावर दारुवाली बाई म्हणून टीका; फडणवीसांवर झालेल्या टीकेमुळे ते व्यथित होणार नाहीत दरम्यान, आमदार जगरनाथ महतो यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली […]
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला उच्च न्यायालयाकडून दुसरा झटका बसला आहे. अमृतपाल सिंगचे वकिल इमानसिंग खारा यांना उच्च न्यायालयाने फटकारलंय. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा साथीदार बाजेके यांच्यावर एनएसए लागू करण्यात आला असताना बंदीशपथ कशाच्या आधारे दाखल केलंय? या शब्दांत न्यायालयाकडून फटकारण्यात आलंय. काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याच्या मुलाचा भाजपात प्रवेश तसेच आसाम जेलच्या लेडी […]
Anil Antony Joins BJP : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजप विरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ए. के. अँटनी हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात तरी देखील […]
केंद्र सरकारने अदानी प्रकरणावरून विरोधकांचा आवाज दाबला आहे. सरकार अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज सरकारला विचारला आहे. आज संसदीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्प चर्चेत येऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. असा आरोप […]
नवी दिल्ली : अदानी समुहाने (Adani Group) फसवणूक करत शेअरच्या किमतीमध्ये फेरफार केल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या भरभराटीला उतरती कळा लागली होती. अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधक एकटवले होते. त्यांनी संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी केली. दरम्यान, काल कॉंग्रेसने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत काळे कपडे घालून येण्याच्या सुचना केल्या केल्या होत्या. त्यानंतर […]
केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्शभूमीवर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असं पवारांनी या पत्रातून सांगितलं आहे. Today I came […]