तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली असून, बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.
भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह उघडले होते. यामध्ये शेअर्सही मोठे कोसळले आहेत.
भारत युक्रेन-रशिया युद्धाला थांबवू शकतो, असं विधान पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी केलंय. टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय 117 वर्षे 168 दिवस इतक झालं होतं.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक जवळ येत असताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.
रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी. भूकंपाचा केंद्रबिंदू द्वीपकल्पाचा किनारा होता.