अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात परिस्थिती चिघळत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात अमेरिकेत आंदोलने सुरू आहेत.
Indiscriminate firing एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये बंदूक घेऊन जात अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये तब्बत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यपालांची परवानगी न घेताच लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड्स सैनिकांची तैनाती केली म्हणून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
याच जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे जवळपास 50 हत्तींना मारण्याचं (African Elephant) फर्मान काढण्यात आलं आहे.
Donald Trump : अमेरिकेत सध्या सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांत एकाच वेळी हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस आणि आंदोलकांत हिंसक झटापटी होत आहेत. आंदोलन इतकं हिंसक झालं आहे की आंदोलक आता वाहनांना पेटवून दे आहेत. याच कारणामुळे कॅलिफोर्निया पोलीस आणि आंदोलकांत झटापट […]
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे.