उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
School holiday तीन ते चार तास मुसळधार पावसची शक्यता. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.