राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
Lok Sabha Election Result 2024: अवघ्या राज्यभराचं लक्ष लागलेल्या हायहोल्टेज लढतींचा पहिला कल हाती आला असून मतमोजणीला वेग आल्याचं दिसतंय.
Lok Sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली.
र्सोवा खाडी पुलाजवळ सुर्या जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान भूस्खलन होऊन पोकलेनसह चालक त्या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याची घटना घडली आहे.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.