Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर
Maharashtra Rain Update : सध्या सर्वदूर परतीचा पाऊस सुरु आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने ब्रेक न घेताच जोरदार बरसल्याचं दिसून आलं आहे. अशातच आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यााल पावसाने चांगलचं झोपडलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढा घातला असून पुढील दोन दिवसही धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसही […]
Kokan Railway : गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) चाकरमानी कोकणवासियांनी (Kokan) आपला मोर्चा कोकणाकडे वळविला होता. मात्र, आता गणेशोत्सव पार पडलायं. त्यानंतर पुन्हा मुंबईकडे (Mumbai) परतण्याच्या तयारीत असलेल्या कोकणासियांचा रेल्वे गाड्या अचानक रद्द झाल्याने खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल […]
शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. गतवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गोळीबार मैदानावर सभा पार पडली होती, तेव्हा हे दोघेही आमने-सामने आले होते. एकमेकांना गाडून टाकण्याची भाषा या दोघांनी बोलून दाखविली होती. आता पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन हे दोन्ही […]
Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून शांत असलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आता निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसह (Lok Sabha Election) शिवसेना आमदार प्रकरण, महायुती सरकार, उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. कदम यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत […]
Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या […]