बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. Market Committee Election : आधी […]
“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या […]
Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला होता. काल आंदोलक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) […]
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर […]
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. त्यावर आता उदय सामंतांनी प्रकल्पाबाबत मोठं विधान केलंय. Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची […]