चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. अपात्र आमदार प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. त्यानंतर विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी या मुद्द्यावरुन नार्वेकरांना टार्गेट केलं […]
Uddhav Thackeray Reaction on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी रायगड येथील जाहीर सभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच अर्थमंत्री सितारामन यांचे खोचक शब्दांत कौतुकही […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]