ठाणे : डोंबिवलीत कल्याण शीळ रोडवर (Kalyan Shil Road) आज रात्री अचानक 200 ते 250 नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन पुकारलं. यत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या नागरिकांनी थेट रस्ता अडवून ठेवला. त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित आंदोलक हे डोंबिवली […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, […]
मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली. मेघालयाचे मुख्यमंत्री […]
रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]