मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी (Sharad Pawar) टीका केली होती. पवारांच्या त्या विधानावर भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे,’ असे म्हटले आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार […]
रत्नागिरी : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) यांना एसीबीने (ACB) नोटीस बजावली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. […]
रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जिल्हा परिषदेचे माजी […]
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. […]
मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले. या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी […]