Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून शांत असलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आता निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसह (Lok Sabha Election) शिवसेना आमदार प्रकरण, महायुती सरकार, उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. कदम यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत […]
Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या […]
Bhaskar Jadhav : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली असून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीत विजय आपलाच असे नेतेमंडळी ठासून सांगत आहेत. त्यात आता ठाकरे गटातील आणखी एका आमदाराची भर पडली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत होत असताना चिपळूणसह जिल्ह्यातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास […]
मुंबईः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार गणेशभक्तांना शनिवारीपासून टोलमाफी मिळणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर कालावधीसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय झाला आहे. Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय […]
Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील (Chippy Airport) मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight) ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी केली आहे. मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेनाचा प्रश्न […]
Nitesh Rane Attack On Rahul Gandhi & Sanjay Raut : एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या […]